प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज http://admission.dvet.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.खाली दिलेल्या Admission या लिंकवर क्लिक केल्यावर ऑनलाईन प्रवेश अर्ज भरता येईल.ऑनलाईन प्रवेश अर्ज भरला तरच प्रवेश घेता येईल. २. ऑनलाईन प्रवेश अर्ज उमेदवाराने भरून दिलेल्या मुदतीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडे जमा करावेत. ३. तांत्रिक विषय घेऊन परीक्षेमध्ये किमान ४५% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविलेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी व्यवसायनिहाय १०% जागा राखीव आहेत.त्यात मागास वर्गीय जागांचा समावेश असेल.
अ.क्र. | खुला प्रवर्ग | इतर प्रवर्गा साठी |
---|---|---|
1 | शाळा सोडल्याचा दाखला (ओरीजनल) | शाळा सोडल्याचा दाखला (ओरीजनल) |
2 | एस.एस.सी मार्क लिस्ट | एस.एस.सी मार्क लिस्ट |
3 | एस.एस.सी प्रमाणपत्र | एस.एस.सी प्रमाणपत्र |
4 | जिल्हा स्तरीय खेळाचे प्रमाणपत्र | जातीचा दाखला |
5 | तीन फोटो | नॉनक्रीमिलेअर दाखला(एस.सी.,एस.टी. प्रवर्गवगळता) |
6 | जिल्हा स्तरीय खेळाचे प्रमाणपत्र | |
7 | तीन फोटो | |
प्रवेशासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी १४ वर्षे असावे.