ज्ञान, कला, क्रीडा व कृषी प्रतिष्ठान संचलित | औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब

Enquire Now!

इलेकट्रीशिअन

इलेकट्रीशिअन ट्रेड :


इलेकट्रीशिअन या व्यवसायामध्ये विद्यार्थ्याला इलेक्ट्रिक संदर्भात संपूर्णपणे थ्री फेज व सिंगल फेजसंबंधी प्रात्यक्षिक तसेच जनरेशन , ट्रान्समिशन व डिस्ट्रीबुटनसंबंधी परिपूर्ण प्रात्यक्षिकांबरोबरच दुरुस्ती शिकवली जाते. सदर तयार झालेले कुशल कारागीर महाराष्ट्र शासनाच्या वितरण जनरेशन तसेच या खात्यांमध्ये कायम नोकरी मिळवू शकतात. तसेच केंद्र सरकारच्या रेल्वे खाते तसेच विमान वाहतूक खाते आणि औद्योगिक वसाहतीमध्ये (M.I.D.C.) कायम नोकऱ्या मिळवू शकतात.त्याचप्रमाणे या व्यवसायातील प्रशिक्षणार्थी स्वतः चा व्यवसाय दुरुस्ती,घरगुती वायरिंग,इंडस्ट्रियल वायरिंग करू शकतात.

इलेकट्रीशिअन ट्रेड फोटो समूह :


image

ज्ञान, कला, क्रीडा व कृषी प्रतिष्ठान संचलित | औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब