ज्ञान, कला, क्रीडा व कृषी प्रतिष्ठान संचलित | औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब

Enquire Now!

औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब

ज्ञान आणि कर्म यांचा सुरेख संगम साधताना विद्यार्थी व शिक्षक यांना केंद्रबिंदू मानून सक्षम व कार्यक्षम आणि ज्ञान संपन्नतेच्या वाटेने जाणे हेच उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून मा.श्री उत्तमदादा फडतरे यांना कळंबसारख्या ग्रामीण भागामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची स्थापना सन 2004 मध्ये केली.आज या संस्थेचा उत्कर्ष प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे सातत्त्याने होतो आहे आणि या संस्थेचा लौकिक एक आदर्श आणि उत्कृष्ट अशी औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणून सर्वश्रुत आहे.

वर्षानुवर्षे 100 टक्के निकालाची परंपरा जोपासणारी त्याबरोबर विद्यार्थ्यांना 100 टक्के नोकरी देणारी,आंतरराष्ट्रीय दर्जाचे आय .एस.ओ. 9001 : 2008 प्रमाणात मिळणारी महाराष्ट्रातील दुसरी संस्था.राज्य कौशल्य स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेमध्ये यश मिळणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

image

संस्थेचे विश्वस्त

image

श्री. उत्तम फडतरे

संस्थापक अध्यक्ष

ज्ञान, कला , क्रीडा व कृषी प्रतिष्ठान संस्थेतील विद्यार्थी हा ज्ञानमय ,कलागुण संपन्न या क्रीडा क्षेत्रात निपुण झाला पाहिजे.

image

श्री. दत्तात्रय फडतरे

सचिव

ज्ञान, कला , क्रीडा व कृषी प्रतिष्ठान संस्थेतील विद्यार्थी हा ज्ञानमय ,कलागुण संपन्न या क्रीडा क्षेत्रात निपुण झाला पाहिजे.

image

श्री. मंगेश फडतरे

कार्याध्यक्ष

ज्ञान, कला , क्रीडा व कृषी प्रतिष्ठान संस्थेतील विद्यार्थी हा ज्ञानमय ,कलागुण संपन्न या क्रीडा क्षेत्रात निपुण झाला पाहिजे.

ज्ञान, कला, क्रीडा व कृषी प्रतिष्ठान संचलित | औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब