ज्ञान, कला, क्रीडा व कृषी प्रतिष्ठान संचलित | औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब

Enquire Now!

ड्राफ्ट्समन मेकॅनिकल

ड्राफ्ट्समन मेकॅनिकल ट्रेड :


ड्राफ्ट्समन मेकॅनिकल या व्यवसायाबरोबरच मेकॅनिकल क्षेत्रामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मोजमाप साहित्याचे रिडींग घेणे व त्या संदर्भात असणारे ड्रॉईंग यांचे वाचन करणे व जॉब ड्रॉईंगप्रमाणे बनवणे यांचे ट्रेनिंग देऊन विद्यार्थी देशातच नव्हे तर देशाबाहेर पाठवणारी एकमेव संस्था व त्या विद्यार्थ्यास पासपोर्ट काढून देण्यास मदत करणारी एकमेव नामांकित संस्था . या संस्थेतून ड्राफ्ट्समन मेकॅनिकल व जॉब इन्स्पेक्टर पदावरती काम करणारे विद्यार्थी घडवले जातात.

ड्राफ्ट्समन मेकॅनिकल ट्रेड फोटो समूह :


image

ज्ञान, कला, क्रीडा व कृषी प्रतिष्ठान संचलित | औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब