ज्ञान, कला, क्रीडा व कृषी प्रतिष्ठान संचलित | औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब

Enquire Now!

संचालकाचे मनोगत

image

डॉ. अरुण इंगळे

संचालक

आजच्या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी विद्यार्थी सर्वगुण संपन्न असला पाहिजे. आमच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थी हा ज्ञान, कला , क्रीडा व कृषी प्रतिष्ठान क्षेत्रात सर्वगुण संपन्न झाला पाहिजे हे आमचे मुख्य ध्येय आहे. जगाच्या पाठीवरती यासाठी आमचे व्यवस्थापन या शिक्षकवर्ग सदैव जागृत असतो. त्यामुळे या संस्थेतील विद्यार्थी हा उच्चमत गुणवतेचाच असेल याची आह्माला पूर्ण खात्री आहे.म्हणूनच आह्मी आमच्या विद्यार्थीना 100 टक्के नोकरीची हमी देतो.

डॉ. अरुण इंगळे
संचालक
ज्ञान, कला, क्रीडा व कृषी प्रतिष्ठान , कळंब.

ज्ञान, कला, क्रीडा व कृषी प्रतिष्ठान संचलित | औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब