ज्ञान, कला, क्रीडा व कृषी प्रतिष्ठान संचलित | औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब

Enquire Now!

कार्याध्यक्षांचे मनोगत

image

श्री. मंगेश फडतरे

कार्याध्यक्ष

सध्याच्या उच्च तंत्रन्याच्या काळात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थीच्या अंगी उच्चतम ज्ञान आवश्यक असते. आमच्या संस्थेतील विद्यार्थी हा ग्रामीण भागातील असल्याने त्याचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच त्याच्या अंगी विशेष कौशल्य निर्माण व्हावे यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिक्षक कमी पडणार नाही याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.

श्री. मंगेश फडतरे
कार्याध्यक्ष
ज्ञान, कला, क्रीडा व कृषी प्रतिष्ठान , कळंब.

ज्ञान, कला, क्रीडा व कृषी प्रतिष्ठान संचलित | औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब