ज्ञान, कला, क्रीडा व कृषी प्रतिष्ठान संचलित | औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब

Enquire Now!

ज्ञान, कला ,क्रीडा व कृषि प्रतिष्ठान

ज्ञान, कला, क्रीडा व कृषी प्रतिष्ठान :


image

मानवी जीवनाला सर्वांग आणि सुंदर करणारी शिक्षण ही सर्वात महत्वाची प्रक्रिया आहे.विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व घडविण्यासाठी आणि आपल्या जीवनाला दिशा देण्यात ज्ञान,कला,क्रीडा व कृषी प्रतिष्ठान संस्थेचा खूप मोठा वाटा आहे.विद्यार्थ्यांची वयक्तिक प्रगती साधण्यासाठी शिक्षण महत्वाचा घटक आहेच परंतु बाहेरच्या जगाचे आपल्याला ज्ञान मिळविण्यासाठी आणि त्या जगाशी आपल्याला जोडण्यासाठी कामी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.उत्तमदादा फडतरे यांनी कळंब या छोट्या गावामध्ये २००४ साली स्थापन केलेल्या संस्थेचे भव्य दिव्य रूप पाहून व संठेतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तुंग भरारीनंतर शून्यातून विश्व काय असते याची प्रचीती आल्याशिवाय राहत नाही. आजच्या तरुण विद्यार्थ्यांना त्याचा नव उपक्रमशील व सृजनशील मनाला खाद्य व आव्हान देणारी शिक्षण पद्धती आव विद्यार्थी भविष्याचा निर्माता आहे परंतु त्यास त्याबाबत आज चिंतन करायचे आहे.त्याची सदैव अतृप्त भासणारी ज्ञानक्षुधा भागविण्यास उत्तम शिक्षण पद्धती आणि ती समर्तपणे पेलणारी.औद्यागिक प्रशिक्षण केंद्र सन्माननीय व अभ्यासू शिक्षक वृंद हा घटक यामध्ये सामील आहे. सततचा चार वर्ष लागणारा संस्थेचा निकाल हा १००% असून गतवर्षी महाराष्ट्रत प्रथम येण्याचा बहुमान मिळणारी व आंतरराष्ट्रीय दर्जाचे आय. एस. ओ ९००१-२००८ हे प्रमाणपत्र मिळविणारी त्याबरोबरच विद्यार्थ्यांना १००% नोकरीची हमी देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. सह परिस्थितीत विविध नामांकित कंपन्यांबरोबर सामंजस्य करार त्याबरोबरच अत्याधुनिक ट्रेनिंग सेंटर व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता औद्योगिक सहली, कॅम्पस इंटरव्हिऊ व वेगवेगळे ट्रेनिंग देवून विद्यार्थी सर्वकष कसा घडेल हाच उद्देश संस्थेचा राहील.

आमच्या शैक्षणिक संस्था :


ज्ञान, कला, क्रीडा व कृषी प्रतिष्ठान संचलित | औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब